राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
पुढच्या नंतर महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून आता 60 टक्क्यांवरती. वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. पाच लाखांहून अधिक कर्मचारी शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं. आडगावमधील स्वामीनारायण बँक्वेट […]
पुढच्या नंतर महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून आता 60 टक्क्यांवरती. वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. पाच लाखांहून अधिक कर्मचारी शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं.
आडगावमधील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सकाळी 10 वाजता ही बैठक आहे. एसआयआरच्या आढाव्यासह विशेष सखोल पुनर्परीक्षण अभियानाचा आढावा देखील घेतला जाणार आहे. पुढील टप्प्यातील संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवरती बैठकीमध्ये मंथन होईल. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, विखे पाटील आणि पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
Published on: Aug 19, 2026 02:46 PM
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....

