AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम

| Updated on: Apr 29, 2021 | 8:12 PM
Share

राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 1 मेपर्यंत अनेक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांची मुदत येत्या 1 मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या तसेच औषधांचा तुटवडे मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे राज्य सरकारने हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेनचे हे निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.