Breaking | रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्याचे राज्य सरकारचे FDA ला आदेश

महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:06 PM, 17 Apr 2021

मुंबई:महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं रेमडेसिव्हीरचा साठा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात रेमडेसिव्हीरवरुन संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत.