Special Report | तरुणांच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक! लसीकरण कसं पूर्ण होणार?

Special Report | तरुणांच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक! लसीकरण कसं पूर्ण होणार?

मुंबई : सध्या राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रोज हजारो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरण करणे हा नामी उपाय असल्याचे सांगितले जातेय. मात्र, सध्या देशात तसेच राज्यात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होत नसून ठिकठिकाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अठरा ते  44 वयोगटातील लोकांचे लसीकरण तूर्तास थांबवण्यात आले आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट..