भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा, नवे राज्यपाल कोण?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. पाहा...
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. त्यानंतर अखेर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. बैस हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल राहिले आहेत. सलग सातवेळा खासदार राहिले आहेत
Published on: Feb 12, 2023 10:05 AM
Follow Us
Latest Videos
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
