सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी भिडले. त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, दोन्ही गटाचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडलेला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या समोरच हा राडा झालेला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत हा संपूर्ण वाद मिटवलेला आहे. तर वादाचं कारण कळू […]
सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी भिडले. त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, दोन्ही गटाचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडलेला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या समोरच हा राडा झालेला आहे.
पोलिसांनी मध्यस्थी करत हा संपूर्ण वाद मिटवलेला आहे. तर वादाचं कारण कळू शकलेलं नाहीये. मात्र दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने.
Published on: Aug 13, 2026 03:02 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

