चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
हजार कंपन्या बंद आणि चाकण एमआयडीसी वरून फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलेलं आहे. बंद होणाऱ्या ७६ टक्के कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे.
हजार कंपन्या बंद आणि चाकण एमआयडीसी वरून फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलेलं आहे. बंद होणाऱ्या ७६ टक्के कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे.
डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे.
Published on: Aug 14, 2026 12:36 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

