झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा, महाराष्ट्राच्या चित्ररथाचं राजपथावर दमदार सादरीकरण
झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !!. असा संदेश देत महाराष्ट्राच्या जैवविविधता मानके संकल्पनेवरील चित्ररथाचे आज 73 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर दमदार सादरीकरण करण्यात आलं.
महाराष्ट्राच्यावतीनं या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात जैव विविधता दाखवणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. महाराष्ट्राची जैव विविधतेची प्रतिक यानिमित्तानं देशासमोर मांडण्यात आली. महाराष्ट्रातील जैवविविधता राजपथावर उलगडून दाखवण्यात आली. …जपतो आम्ही जैव वारसा,जपतो आम्ही वसुंधरा ! झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !!. असा संदेश देत महाराष्ट्राच्या जैवविविधता मानके संकल्पनेवरील चित्ररथाचे आज 73 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर दमदार सादरीकरण करण्यात आलं. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर अखेर महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

