मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
महा आयडी डिजिटल ओळख क्रमांकाचा उपक्रम राबवला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानंतर डिजिटल प्रशासनाला राज्यामध्ये वेग येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून मिळणार आहेत. महा आयडीमध्ये आधार क्रमांकाचा समावेश असणार आहे. हा स्वतंत्र ओळख क्रमांक नसणार आहे.

Published on: Aug 14, 2026 11:55 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...