उद्धव ठाकरे ‘व्होट जिहाद’चे आका, शिवसेना भवनात बोलावून हिरवी चादर…; आशिष शेलारांचा हल्लाबोल
भाषा जिहाद, लव्ह जिहाद यानंतर आता व्होट जिहाद सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद सुरू आहे. याच व्होट जिहादचा प्रमुख म्होरक्या हा उद्धव ठाकरे आहेत. व्होट जिहादचा आका उद्धव ठाकरे आहेत. असं आशिष शेलार यांनी म्हटलं असून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद सुरू आहे. तर उद्धव ठाकरे हे व्होट जिहादचे आका आहेत, असं वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, ‘भाषा जिहाद, लव्ह जिहाद यानंतर आता व्होट जिहाद सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद सुरू आहे. याच व्होट जिहादचा प्रमुख म्होरक्या हा उद्धव ठाकरे आहेत. व्होट जिहादचा आका उद्धव ठाकरे आहेत.’, असं आशिष शेलार यांनी म्हटलं असून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तर गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंनी माहीमच्या काही लोकांना शिवसेना भवनात बोलवलं. एका विशिष्ट धर्माच्या लोकांना बोलवून हिरवी चादर घालून त्यावर त्यांना बसवलं आणि ठाकरे म्हणाले जो हो गया वो भूल जाओ… असे वक्तव्य करत आशिष शेलार यांनी जोरदार घणाघात केला.
Published on: May 15, 2024 01:15 PM
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
