Delhi | भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक; राज्यातले महत्वाचे नेते बैठकीला हजेरी लावणार-tv9

19 आणि 20 मे तारखेला दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक होणार आहे.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 17, 2022 | 2:19 PM

नवी दिल्ली – 19 आणि 20 मे तारखेला दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील महत्वाचे नेते देखील या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. याबैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis)  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) दिल्लीला जातील. तर अमित शाह, राजनाथ सिंह यांच्या सोबत भाजपचे वरिष्ठ नेते देखील बैठकीला उपस्थित राहतील. याबैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवरून सुरू असलेल्या राजकीय वातावरणाबाबत काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें