Kolhapur Flood | पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान, कोल्हापूरच्या चंदगड येथील घटना
पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील इब्रह्मापूरमध्ये शेतामध्ये ओढा फुटल्याने पोल्ट्रीमध्ये पाणी जाऊन सुमारे 2 ते 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. यामुळे पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
Follow Us
Latest Videos
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
