Asaduddin Owaisi | ओवेसी औरंगाबादच्या दौऱ्यावर, पालिका निवडणुकीसाठी एमआयएमची मोर्चेबांधणी
औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरु झाली आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 29 आणि 30 तारखेला ओवैसी येणार औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. एमआयएम खासदार इम्तियाज जलील ट्विट करून माहिती यांनी दिली. दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात ओवैसी घेणार पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरु झाली आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 29 आणि 30 तारखेला ओवैसी येणार औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. एमआयएम खासदार इम्तियाज जलील ट्विट करून माहिती यांनी दिली. दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात ओवैसी घेणार पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी दिशा ठरवणार आहेत.
Published on: Oct 25, 2021 09:54 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

