वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम्…

आपल्या भारताचा गौरव ज्या शब्दातून होतो त्या शब्दाचा उल्लेख करायला कोणतेही राजकारण नाही, किंवा कोणत्याही पक्षाचा त्यामध्ये उदो उदो नाही, आपल्या देशाचाच गौरव त्यातून होणार आहे त्यामुळे आम्ही विरोधकांना मनावयाचा प्रयत्न करु असंही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम्...
| Updated on: Aug 16, 2022 | 11:14 AM

हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतर त्यांच्या या सुचनेवर प्रचंड गदारोळ माजला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करुन आम्ही काय बोलायचे हे पण तुम्हीच ठरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की, वेंद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम् आहे त्यामुळे भारत देशाचा गौरव होत असेल तर त्याला विरोध का आणि कशासाठी. हॅलो हा शब्द अकराव्या शतकापासून आला असून तो शब्द इंग्रजांनी प्रचलित केला आहे , त्यानंतर आपल्या भारताचा गौरव ज्या शब्दातून होतो त्या शब्दाचा उल्लेख करायला कोणतेही राजकारण नाही, किंवा कोणत्याही पक्षाचा त्यामध्ये उदो उदो नाही, आपल्या देशाचाच गौरव त्यातून होणार आहे त्यामुळे आम्ही विरोधकांना मनावयाचा प्रयत्न करु असंही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.