AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*

| Updated on: Jun 11, 2026 | 6:26 PM
Share

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी जागेवरून नाराजी व्यक्त केली असून मविआ तसेच महायुती दोघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आहे.  आता आणखी एक महत्त्वाची अपडेट सोलापुरातून आली आहे.

सोलापुरातील जागेवरून मविआमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा होत्या. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते उत्तम जानकर हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. आधी त्यांची विश्वासू नेता असूनही जागा न मिळाल्याने खटपट सुरूच होती. आता ते थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार या भेटीसाठी गेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहेत. उत्तम जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात.

Published on: Jun 11, 2026 06:26 PM

Follow Us