Special Report | मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी पळ काढुन नेमके गेले कुठे?
मुंबई पोलीस शाखेला मनसेच्या दोन नेत्यांचा शोध सुरु केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते सापडले नसले तरी त्यांनी द्या कारमधून पळ काढला होता. ती कार मात्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मुंबई पोलीस शाखेला मनसेच्या दोन नेत्यांचा शोध सुरु केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते सापडले नसले तरी त्यांनी द्या कारमधून पळ काढला होता. ती कार मात्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र एकूण चार आरोपींपैकी दोघांना अटक केली असून आणखी दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. आपण कायदेशीर सल्ला घेत असल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगण्यात आले होते. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना महिला पोलीस धक्का लागल्याने त्यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर त्यांनी आपण कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले होते. त्यावरही राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली होती.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

