Nalasopara | नालासोपाऱ्यात मोबाईल चोराला बेदम मारहाण
नालासोपाऱ्यात मोबाईल चोराला रंगेहात पकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. भाजी मार्केटमध्ये महिला भाजी खरेदीसाठी आली असता तिचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न या चोरट्यानं केला होता.

Latest Videos
Latest News