Special Report | जीवे मारण्याच्या धमक्या, किरीट सोमय्यांना Z सुरक्षा

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धुवाँधार आरोप सुरु आहेत. त्यामुळेच जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धुवाँधार आरोप सुरु आहेत. त्यामुळेच जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांना येत असलेल्या धमक्यांकडे केंद्र सरकारने देखील गांभीर्याने पाहिलं. त्यामुळेच केंद्र सरकारने सोम्मयांना झेड सुरक्षा दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल. सोमय्यांना Z दर्जाची (Z security) सुरक्षा असेल. महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI