Video | नारायण राणे यांच्या घराबाहेर राडा, आदित्य ठाकरेंकडून बक्षीस, कोण आहे मोहसीन शेख ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 27, 2021 | 6:42 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आपण जाणून घेऊयात, कोण आहेत मोहसीन शेख? त्यांची याअगोदरची राजकीय पार्श्वभूमी काय? आणि त्यांना युवासेनेकडून इतकी मोठी लॉटरी लागण्यामागे नेमकं काय कारण आहे….

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें