Borivali | बोरीवलीत भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

बोरीवलीत भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग झाला होता, आता भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजप नगरसेविका आणि कार्यकर्त्यांवर मारहाणीचाआरोप आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI