Money Laundering Case | अनिल परब यांची 6 तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु

शिवसेनेचे पाच बडे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या अफरातफरीचे आहेत. दुसरीकडे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांनीही मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात भावना गवळी यांच्या कंपनीतील संचालकाला ईडीने अटक केली आहे. ईडीने सईद खान याला अटक करुन आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI