Breaking | MPSC च्या सदस्य नियुक्तीचा जीआर जारी, रखडलेल्या 2192 जागा भरल्या जाणार
ज्य सरकारने MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली होती. फाईलवर राज्यपालांची सही झाल्यानं MPSC सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
MPSC वर 31 जुलैपूर्वी सदस्य नियुक्त केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्य सरकारने MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली होती. फाईलवर राज्यपालांची सही झाल्यानं MPSC सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार नियुक्तीची अधिसूचना जाहीर करेल. त्यानंतर विविध परीक्षांच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात 2192 पदांसाठी 6998 उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यासाठी MPSC ला जादा सदस्यांची गरज आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

