Video : धारावी झोपडपट्टीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्ठळी दाखल
धारावीच्या (dharavi) खाडीत लगत असलेल्या झोपडपट्टीला (slum area) भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, संपूर्ण परिसर अंधार पसरला आहे. अग्निशमन दलाचे (Fire brigade)पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. प्रचंड मोठी आग लागली असून धुरांचे लोट दिसते आहेत. नेमकी […]
धारावीच्या (dharavi) खाडीत लगत असलेल्या झोपडपट्टीला (slum area) भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, संपूर्ण परिसर अंधार पसरला आहे. अग्निशमन दलाचे (Fire brigade)पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. प्रचंड मोठी आग लागली असून धुरांचे लोट दिसते आहेत. नेमकी कशामुळे आग लागली हे स्पष्ट झालेलं नसून धारावीच्या झोपडपट्टी परिसरात अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण परिसर अंधार परल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

