AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai |  मुंबईच्या कांजूरमार्ग येथील जेव्हीएलआर पूलवर मोठा अपघात

Mumbai | मुंबईच्या कांजूरमार्ग येथील जेव्हीएलआर पूलवर मोठा अपघात

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 31, 2021 | 10:54 AM
Share

मुंबईतील कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाला. चार गाड्या एका मागोमाग धडकल्या. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. कांजुर मार्ग ब्रिजवर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चार गाड्या एका मागून एक धडकल्या होत्या. यातील दोन बस एका मागोमाग धडकल्याने दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं.

मुंबईतील कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाला. चार गाड्या एका मागोमाग धडकल्या. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

कांजुर मार्ग ब्रिजवर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चार गाड्या एका मागून एक धडकल्या होत्या. यातील दोन बस एका मागोमाग धडकल्याने दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं.

पाच ते सहा जण किरकोळ जखमी

जेव्हीएलआर ब्रिजवर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us