Video : कुर्ल्यात इमारत दुर्घटना, एकाचा मृत्यू, 14 जणांना वाचवण्यात यश

मुंबईतील (Mumbai Building Collapse) कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली. नेहरु नगर (Kurla Nehru Nagar) इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. तर  या अपघातात एकाचा […]

Video : कुर्ल्यात इमारत दुर्घटना, एकाचा मृत्यू, 14 जणांना वाचवण्यात यश
| Updated on: Jun 28, 2022 | 11:54 AM

मुंबईतील (Mumbai Building Collapse) कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली. नेहरु नगर (Kurla Nehru Nagar) इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. तर  या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.  अग्निशमन दलाकडून बचावकार्य  केलं जातंय. जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.

 

 

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.