Mumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक

मुंबई लोकल पुन्हा सुरु होण्यासाठी आणखी आठवडयाभराची प्रतिक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. (Mumbai local train services may start from next week)

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्गाचा दर हा कमी झाला आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासदायक बाब आहे. मात्र तरीही मुंबईत कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू आहे. यामुळे मुंबई लोकल पुन्हा सुरु होण्यासाठी आणखी आठवडयाभराची प्रतिक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर मुंबई लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. (Mumbai local train services may start from next week)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI