Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर गुन्हा दाखल
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे स्वरूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना मद्याबरोबरच ड्रग्सचेही मोठ्या प्रमाणात सेवन झाल्याचा आरोप होत आहे. तसेच पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दोन पोलिसांसह इंद्रजित सिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजित सिंहवर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणी मागण्याचा आरोप आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, बळी गेलेल्या दोघांनी पार्टीत जाण्यापूर्वी एक-एक कॅप्सूल घेतली होती आणि नंतर आणखी एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, बचावलेल्या एका तरुणीला उलट्या झाल्याने तिचा जीव वाचला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Published on: Apr 24, 2026 02:43 PM
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...