AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Threatening Message | मुंबई पोलीस सतर्क,मुंबईतील सुरक्षा वाढवली

VIDEO : Threatening Message | मुंबई पोलीस सतर्क,मुंबईतील सुरक्षा वाढवली

| Updated on: Aug 20, 2022 | 12:29 PM
Share

सध्या मुंबई शहरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे. हा मेसेज नेमका कुठून करण्यात आलांय, याबाबतचा तपास सध्या सुरू करण्यात आलाय. मात्र, यानंतर मुंबईतील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळते आहे. 

मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली आहे. मुंबई ट्रफीक कंट्रोलला (Mumbai Traffic Control) धमकीचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडालीयं. इतके नाही तर 26 /11 सारखा हल्ला  करणार असल्याचे देखील या मेसेजमधून सांगण्याच आल्याने मुंबई पोलीस सतर्क आहेत. यामुळे सध्या मुंबई शहरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे. हा मेसेज नेमका कुठून करण्यात आलांय, याबाबतचा तपास सध्या सुरू करण्यात आलाय. मात्र, यानंतर मुंबईतील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळते आहे.