अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी, मुंबईतही अवकाळी पाऊस

हाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटे वेळी हळूहळू पाऊस (Mumbai Rains ) अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो एलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.

Published On - 10:34 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI