Girgaon Chaupati कडे मार्गस्थ होताना मुंबईच्या राजावर फुलांचा वर्षाव
राज्यात गणेश विसर्जनाला सुरुवात
आज देशभरात गणपती विसर्जनाला सुरूुवात झाली आहे. त्यामुळे मोठ्या शहरात सगळीकडे गर्दी दिसत आहे. गिरगाव चौपाटीवर सकाळपासून गर्दी आहे. मुंबई महापालिकेकडून सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
Published on: Sep 09, 2022 11:25 AM
Latest Videos
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

