नागपूर डेपो, एसटी संपाचे 70 दिवस पूर्ण, एसटीच्या इतिहासातला सर्वात मोठा संप

नागपूर डेपोत एसटी संपाचे ७० दिवस पूर्ण झालेय.  महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा संप आहे. सात नोव्हेंबरला नागपूरातील एसटी कर्मचारी विलीगीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले, आजंही तो संप कायम आहे.

नागपूर डेपोत एसटी संपाचे ७० दिवस पूर्ण झालेय.  महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा संप आहे. सात नोव्हेंबरला नागपूरातील एसटी कर्मचारी विलीगीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले, आजंही तो संप कायम आहे. नागपूर गणेशपेठ डेपोत आतापर्यंत १९ संपकरी रुजू झालेय, तर ३० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं एसटी रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण अजूनंही गावातील त्या शेवटच्या प्रवाशाला आपल्या लालपरीची प्रतिक्षा कायम आहे. एसटी संपाच्या या ७० दिवसांत प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI