Nagpur | नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, 18 अभ्यासक्रमांच्या फेरपरीक्षा होणार
नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नागपूर विद्यापीठातील आणखी 18 अभ्यासक्रमाच्या फेरपरिक्षा होणार आहेत. ॲानलाईन परिक्षेत वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएससी, बिकॅाम, बिसीएसह विविध अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित होते.
नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नागपूर विद्यापीठातील आणखी 18 अभ्यासक्रमाच्या फेरपरिक्षा होणार आहेत. ॲानलाईन परिक्षेत वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएससी, बिकॅाम, बिसीएसह विविध अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित होते. पाच आणि सहा सप्टेंबर ही फेरपरिक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना 3 सप्टेंबरला महाविद्यालयात तक्रार द्यायची आहे.
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

