VIDEO : Nana Patole यांची शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका
नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर जहरी टिका केलीयं. नाना पटोले म्हणाले की, राज्यात राज्यात दोन अपंग लोकांचे सरकार स्थापन झाले आहे. आता नानांच्या या टिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर जहरी टिका केलीयं. नाना पटोले म्हणाले की, राज्यात राज्यात दोन अपंग लोकांचे सरकार स्थापन झाले आहे. आता नानांच्या या टिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर हा निशाना साधलायं. इतकेच नाही तर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार हे समजू शकले नाहीयं.
Published on: Jul 27, 2022 02:48 PM
Latest Videos
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

