Nanded Violence | नांदेडच्या धोबी गल्लीत किरकोळ वादातून तुफान दगडफेक, 3 जण जखमी

नांदेडमध्ये गाडीपुरा भागात किरकोळ वादातून रात्री मोठी दगडफेक झालीय, या दगडफेकीत दोघे जण जखमी झालेत. तर दगडफेकीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. युवकांच्या बाचाबाचीनंतर विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रासफार्मर फोडण्यात आला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आलीय.

नांदेडमध्ये गाडीपुरा भागात किरकोळ वादातून रात्री मोठी दगडफेक झालीय, या दगडफेकीत दोघे जण जखमी झालेत. तर दगडफेकीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. युवकांच्या बाचाबाचीनंतर विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रासफार्मर फोडण्यात आला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आलीय. या दगडफेकीत अनेक वाहनाचे नुकसान झालंय, सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान अंधारात झालेल्या दगडफेकीमुळे आरोपींची ओळख पटू शकली नाही असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलंय.

नांदेडमध्ये गाडीपुरा भागात किरकोळ वादातून रात्री मोठी दगडफेक झालीय, या दगडफेकीत दोघे जण जखमी झालेयत. तर दगडफेकीमुळे अनेक घरांचे नुकसान झालेय. युवकांच्या बाचाबाचीनंतर विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रासफार्मर फोडण्यात आला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आलीय. या दगडफेकीत अनेक वाहनाचे नुकसान झालंय, सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान अंधारात झालेल्या दगडफेकीमुळे आरोपींची ओळख पटू शकली नाही असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI