तरुणांनो, उद्योजक व्हा; मी कर्ज उपलब्ध करुन देईन : नारायण राणे
माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे, असं नारायण राणे म्हणाले.
माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे. देशाचा जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे. सिंधुदुर्गवासियांना सांगेन की उद्योजक व्हा, आमच्या विभागातर्फे तुम्हाला मदत केली जाईल. अर्जांची छाननी करुन मार्गदर्शन करावं, अशा सूचना अधिकाऱ्यांना देतो, असं नारायण राणे म्हणाले. व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, कोणत्या व्यवसायत किती फायदा आहे, याची माहिती दिली जाईल. कोकणाचा पर्यायानं देशाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत असून देशाला महासत्ता करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं नारायण राणे म्हणाले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

