Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं ते म्हणालेत.

Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?