Narayan Rane Live | माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं : नारायण राणे

संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही. राऊत यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं असं नारायण राणे म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असंही ते म्हणालेत. 