Devyani Farande | भाजप आमदार देवयानी फरांदेंचा घरचा आहेर, नाशिकचे महापौर अडचणीत
आमदार फरांदे यांच्या 'घरच्या आहेरा'मुळे नाशिकचे महापौर अडचणीत आले आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपातील अस्वस्थता समोर आली आहे.
नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती फरांदेंनी सत्ताधारी भाजपला केली. आमदार फरांदे यांच्या ‘घरच्या आहेरा’मुळे नाशिकचे महापौर अडचणीत आले आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपातील अस्वस्थता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील औषध फवारणीबाबत देखील आमदार फरांदे यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे महापौरांबद्दल आमदार देवयानी फरांदे यांची नाराजी उघड झाली आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

