मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस लासलगावमध्ये तब्बल वीस मिनिटे थांबली; का? पाहा…
मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस लासलगावमध्ये वीस मिनिटे थांबली होती. ही ट्रेन लासलगावमध्ये नेमकी का थांबली होती? काय घडलं पाहा...
लासलगाव, नाशिक : मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस लासलगावमध्ये वीस मिनिटे थांबली होती. लासलगाव रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन झालं. ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरच्या धडकेतील मृत चौघे गँगमन कर्मचाऱ्यांचे सहकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनादरम्यान मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस तब्बल वीस मिनिटे रोखून धरण्यात आली होती. रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेलरोको आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं. वीस मिनिटानंतर अखेर गोदावरी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
Published on: Feb 13, 2023 12:26 PM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

