AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा

Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा

| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 11:00 AM
Share

नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.  छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. | Nashik Maratha Kranti Morcha Muk Andolan For Maratha Reservation