Nashik Accident | नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलर आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी

नाशकात एक मोठा अपघात घडला आहे. येथे ट्रेलरला कंटेंरने मागून धडक दिलीये. नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर हा भीषण अपघात घडला आहे. अपघातात कंटेनरचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुदैवाने उड्डाणपुलावरुन कंटेनर न पडल्याने मोठा अपघात टळला.

नाशकात एक मोठा अपघात घडला आहे. येथे ट्रेलरला कंटेंरने मागून धडक दिलीये. नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर हा भीषण अपघात घडला आहे. अपघातात कंटेनरचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुदैवाने उड्डाणपुलावरुन कंटेनर न पडल्याने मोठा अपघात टळला. या भीषण अपघातात कंटेनर चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI