मुख्यमंत्री शिंदे यांच्या वरळीतील सभेवर संजय राऊतांची टीका; म्हणाले…
शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर टीका केलीय. पाहा...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर टीका केलीय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठेही सभा घ्यायची मुभा असते. पण त्यासाठी त्या व्यक्तीने पदाच्या भूमिकेत जावं लागतं. त्या भूमिकेत न जाता काम करतात. त्यांचा असा पचका होतो, असं संजय राऊत म्हणालेत. जनता सगळं पहात असते. ती पाठ फिरवते. खुर्च्या उचलायची वेळ आली.मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊ नये ही आमची भूमिका आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून आवाहनाची भाषा करायला आला होतात. पण कोळी बांधव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे. अशी बेअब्रू होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजेत, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Feb 08, 2023 10:23 AM
Latest Videos
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?

