AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Crime : प्रायव्हेट व्हिडीओ काढले, वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं

Navi Mumbai Crime : प्रायव्हेट व्हिडीओ काढले, वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं

| Updated on: Apr 07, 2025 | 12:11 PM
Share

Taxi Driver Found Dead In Ulve : टॅक्सी चलकाच्या हत्येने नवी मुंबई हादरली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने या टॅक्सी चालकाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या खासगी टॅक्सी चालकाची हत्या केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. या प्रकरणी तरुणी आणि तिच्या प्रियकराला उलवे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. कुजलेल्या अवस्थेत या टॅक्सी चालकाचा मृतदेह सापडला आहे. त्याच्याकडून वारंवार या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली जात होती. त्यामुळे संतप्त तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने या टॅक्सी चालकाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Published on: Apr 07, 2025 12:11 PM