Navneet Rana: तुरुंगातून सुटका होता नविनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल

जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने त्यांच्यावर कडक निर्बध लावले आहेत. तसेच त्याचे पालन कारण्यासही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी यापूर्वी जे जे रुग्णालयातही मानच्या दुखण्यावर उपचार घेतले होते

Navneet Rana: तुरुंगातून सुटका होता नविनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल
| Updated on: May 05, 2022 | 5:30 PM

मुंबई- खासदार नवनीत राणा(Navneet Rana) याची तुरुंगातून सुटका होताच लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मान दुखीचा त्रास होत असल्याने नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मागील 12  दिवसापासून खासदार नवनीत राणा व त्याचे रवी राणा (Ravi Rana)तुरुंगात होते. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची 50 हजारच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली. जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने (Court)त्यांच्यावर कडक निर्बध लावले आहेत. तसेच त्याचे पालन कारण्यासही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी यापूर्वी जे जे रुग्णालयातही मानच्या दुखण्यावर उपचार घेतले होते.

 

 

Follow us
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.