Navneet Rana vs Shivsena : राणांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिक राणांच्या इमारतीत घुसले

राणा दाम्पत्याच्या खारमधील (khar) इमारतीत शिवसैनिक (shivsainik) घुसले आहेत. सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती. पण त्याचवेळेस शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 23, 2022 | 11:29 AM

मुंबई – राणा दाम्पत्याच्या खारमधील (khar) इमारतीत शिवसैनिक (shivsainik) घुसले आहेत. सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती. पण त्याचवेळेस शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मातोश्रीच्या (matoshree) बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रीपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याची वाट पाहत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें