Mohit Bharatiya | नवाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करतात, मोहित कंबोज यांचे आरोप

पत्राचा जो एनवलप आहे त्याचावर बिहार बेगूसराय असा उल्लेख आहे. त्यांनी डेट मिटवली परंतु बिहार त्याना लक्षात आलं नाही.नबाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केंद्रीय अजेंशीला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.

| Updated on: Oct 27, 2021 | 8:36 PM

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चार पानांचं पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं पाठवल्यांचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी ते पत्र एनसीबीकडं चौकशीसाठी पाठवलं होतं. आता नवाब मलिक यांना मिळालेल्या चार पानी पत्राबद्दल भाजपच्या मोहित कंबोज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यानिमित्तानं क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे होत असताना पाहायला मिळत आहेत. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले की नबाब मलिक यांनी काल सकाळी चार पेजचं पत्र ट्विट केलं होतं..त्यांनी म्हटले की मुंबई एनसीबीचे एक अधिकारीने त्यांना हे पत्र पाठवलं आहे. त्या पत्राचा तपास करत असताना माहीत पडलं की नवाब मलिक यांनी स्वतः पत्र, स्वतःला पाठवले आणि सांगत आहेत की एनसीबीचे अधिकारीने पत्र पाठवलं. पत्राचा जो एनवलप आहे त्याचावर बिहार बेगूसराय असा उल्लेख आहे. त्यांनी डेट मिटवली परंतु बिहार त्याना लक्षात आलं नाही.नबाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केंद्रीय अजेंशीला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.