Nawab Malik | दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं नाव जास्मिन केलं, वानखेडे कुटुंबावर मलिकांचा हल्लाबोल
समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केलं. नोकरीसाठी नाव बदलण्याचं काम केलं. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हावी, असं मलिक म्हणाले.
समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केलं. नोकरीसाठी नाव बदलण्याचं काम केलं. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हावी. वानखेडेंनी खोटेपणाने नोकरी मिळवली. सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले. यावेळी त्यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबावर कडाडून हल्ला चढवला.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

