Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक
कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत. काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं.
कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत. काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. दीड हजार लोक होते, नियम आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणं राजकिय पक्षाची जबाबदारी होती. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही, ऊमेदवार भेटणार नाही, यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
Published on: Dec 14, 2021 12:15 PM
Follow Us
Latest Videos
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

