VIDEO : Nawab Malik | भांडाफोड होईल म्हणून पहिल्या पत्नीच्या भावाकडे समीर वानखेडेने ड्रग्ज ठेवले : नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप केले आहेत. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप केले आहेत. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केला. दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

