Rupali Patil on BJP | रुपाली पाटील यांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, पहा व्हिडीओ
आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देहूत अजित पवारांना भाषणाची संधी का नाही दिली यावर बोलताना नरेंद्र मोदी हे सर्वांपेक्षा मोठे आहेत, त्यांनी अजितदादांना बोलण्याची विनंती केली होती पण अजितदादांनी नकार दिला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे : भाजप ही नीच आणि नालायक लोकांचा पक्ष असून, देशाचं पंतप्रधान पद मोठं असत नरेंद्र मोदी हे मोठे नाहीत. मोदींनी सांगून देखील अजित दादा देहूत बोलले नाहीत हा तर त्यांचा मोठेपणा आहे, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देहूत अजित पवारांना भाषणाची संधी का नाही दिली यावर बोलताना नरेंद्र मोदी हे सर्वांपेक्षा मोठे आहेत, त्यांनी अजितदादांना बोलण्याची विनंती केली होती पण अजितदादांनी नकार दिला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Published on: Jun 17, 2022 01:05 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
